Thursday, 14 February 2013

माननीय श्री. दीपक व्यवहारे उप डाकपाल सचखंड  उप डाकघर, नांदेड यांना  Nandedpostaldivision.blog तर्फे  निवृत्ती च्या हार्दिक सुभेछा . श्री दीपक व्यवहरे  हे  आपल्या 35 वर्षांच्या प्रदिर्घ सवेनंतर आज दि. 14 फेब्रुअरी 2013 रोजी सेवानिवृत्त  होत आहेत. त्याना पुढील आयुष्य सुखकर आणि सम्रधिचे जाओ हीच सदिच्छा. 






No comments:

Post a Comment